
घरगुती घास मध्ये आम्ही पारंपारिक पद्धतीने तयार केलेले, 100% घरगुती आणि शुद्ध खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत,कोणतेही केमिकल नाही,कोणतेही कृत्रिम रंग नाही, कोणतीही मिल मशीन नाही – फक्त घरची चव आणि आरोग्य.
✅कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही
✅ 100% घरगुती तयारी
✅ पारंपारिक चव आणि आरोग्य यांचा उत्तम मिलाफ





✅निवडक धान्य
✅सुंदर सुगंध
✅ताज्या निवडक धान्यांची भट्टी
✅घरगुती भाजून तयार
✅दिवाळी, सण व रोजच्या स्नॅक्ससाठी उत्तम
✅कोणतेही केमिकल्स नाही
✅ योग्य प्रमाणात मिलेट्स व मसाले ✅ मऊ, फुललेले आणि खमंग वडे ✅ चिकन ग्रेव्ही सोबत परफेक्ट कॉम्बिनेशन ✅फुललेले मऊ वडे ✅योग्य मसाल्यांचा समतोल ✅सण, पार्टी, खास दिवसांसाठी उत्तम


✅हवं तितकं तिखट-मसाला ✅झटपट नाश्त्यासाठी उत्तम ✅प्रत्येक घासात घरची आठवण ✅घरच्या चवीचा परफेक्ट मिक्स ✅तिखट, मसाले सर्व योग्य प्रमाणात ✅ जलद नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय
✅ पौष्टिक ✅ पचायला हलके ✅ भाकरी, थालीपीठ यासाठी योग्य ✅भरपूर फायबर ✅योग्य मसाल्यांचा समतोल ✅ प्रोटीन युक्त


ऑर्डर मिळाल्यावरच भाजणी आणि पिठांची तयारी केली जाते. त्यामुळे तुम्हाला मिळतं ताजं, सुवासिक आणि पौष्टिक उत्पादन.

चकली, वडे, थालीपीठ असो किंवा इतर पदार्थ — आमच्या भाजणीमुळे चव येते अगदी आईच्या हातची.

प्रत्येक पदार्थाला योग्य रंग, कुरकुरीतपणा आणि चव देण्यासाठी आम्ही प्रत्येक डाळ-पीठ अचूक प्रमाणात भाजतो आणि दळतो.

घरातले पदार्थ पटकन आणि चविष्ट तयार व्हावेत म्हणून आमची उत्पादने झटपट वापरता येण्यासारखी आहेत.

जास्त खर्च नाही, पण गुणवत्ता प्रीमियम! प्रत्येक पॅकमध्ये तुम्हाला मिळते घरगुती चव + उत्तम दर्जा.

तुम्ही फक्त ऑर्डर करा — ताजं घरगुती पीठ तुमच्या दारापर्यंत आम्ही पोहोचवतो
"घरगुती घासची चकली भाजणी एकदम परफेक्ट आहे! अगदी माझ्या आईसारखा स्वाद. सुगंध, टेक्सचर, आणि कुरकुरी—सगळं १००% घरगुती. आता दिवाळीसाठी प्रत्येकवेळी इथूनच ऑर्डर देते." पूजा देशमुख – पुणे
"थालीपीठ भाजणी अगदी अस्सल घरगुती! सकाळच्या नाश्त्याला एकदम बेस्ट. माझ्या मुलांनाही खूप आवडतं. रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय." किरण घोलप – कोल्हापूर
"कोंबडी वडे पिठाचा स्वाद अप्रतिम! ताजं, घरगुती आणि कोणतेही केमिकल नाहीत. पाहुण्यांना दिले तर त्यांनीही खूप कौतुक केलं. खरंच, घरगुती घास म्हणजे Quality + Taste."
स्वाती शिंदे – सांगली
"बाजरीचं पीठ खूप मऊ आणि ताजं आहे. रोटी खूप नरम होते. बाजारातील पिठापेक्षा खूप चांगलं आणि पौष्टिक." अनिता जाधव – सातारा



